Good thoughts in Marathi - मराठी सुविचार - Marathi Suvichar - Marathi quotes - Messages365

Post Top Ad

Wednesday, July 3, 2019

Good thoughts in Marathi - मराठी सुविचार - Marathi Suvichar - Marathi quotes

Good thoughts in Marathi - मराठी सुविचार 

Are You Looking For Some Fresh "suvichar, marathi suvichar, marathi quotes, सुविचार, marathi thoughts, marathi inspirational quotes"? so, Read and share a great collection of Good Thoughts in Marathi, मराठी सुविचार in facebook, twitter, and other social media.

Marathi Suvichar:

*******
लोक म्हणतात,
" आपण जगलो आणि वाचलो तर पुन्हा भेटू "
पण एका विद्वानने किती सुंदर म्हटलंय बघा ,
"भेटत राहिलो तर आनंदानं जगू !"
🌹🌹!!शुभ सकाळ !!🌹🌹
*******
काहीतरी मिळवण्याची अस्वस्थता आणि ...
काहीतरी गमावण्याचे भय ...
हीच तर आहे जीवनाची यात्रा
*******
आपल्या शरीराची रचना आहे अशाप्रकारे आहे की आपण आपल्या पाठीवर स्वताहूंन कधीच शाबास्की देऊ शकत नाहीं आणि आपण आपल्या पायाने स्वताला लाथ ही मारु शकत नाहीं
यासाठि आपल्या आयुष्यात मित्र असणे आवश्यक आहे .....!!
*******
सत्य कटु आहे आणि ते ऐकन्यासाठी लोक कचरत का करतात हे माहित नाही
परन्तु खोते बोलूंण प्रशंसा केली की लोक खूप हसतात।
*******
जेव्हा आपण हिम्मत करतो तेव्हा सामर्थ्य वाढते ...
जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा धोका वाढतो ...
जेव्हा आपण एकमेकांना जोडतो तेव्हा एकता वाढते ...
जेव्हा आपण प्रेम देतो तेव्हा आदर वाढतो ..
जेव्हा आपण काळजी घेतो तेव्हा नाते वाढते.
*******
आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिभा talent नाही,
परंतु आपल्याकडे आपली स्वताची एक प्रतिभा talent आहे,
फ़क्त त्याला ओळखा आणि विकसित होण्याची संधी दया !!
*******
अंगावरील कपडे छोटेच पडतील जेव्हा बघणाऱ्याची दृष्टी खराब असेल...
*******
जिथे तूम्ही काहीच करू शकत नाही ...तिथे एक गोष्ट निश्चित करा
"प्रयत्न "
*******
कोणी विचारले की समाज्याला पुढे घेउन जायचे असेल तर का्य केले पाहिजे ...
त्यावर एक विद्वान् म्हणाला पाय खाली ओढ़न्यापेक्षा हात वरती ओढा।
*******
आयुष्यामध्ये "सर्वात सोपी" आणि "सर्वात कठीण" गोष्ट म्हणजे .... "चुका करने"
जेव्हा इतर लोक करतात तेव्हा ते समझने सोपे असते आणि
जेव्हा आपण ते करतो तेव्हा समजून घेणे आणि समजणे कठीण होते. "
*******
दुसऱ्या कोणी तुम्हाला वाईट बोलने देखील आवश्यक आहे ....
जर कोणी तुमची दररोज प्रशंसा केली तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही.
*******
प्रेरणा कशी घ्यायचि आणि आदर्श कसा ठेवायचा?
जंगलामध्ये प्राणी खालीलप्रमाणे
सर्वात मोठा........ हत्ती
सर्वात उंच ....... जिराफ.
सर्वात शहाणा ........ कोल्हा
सर्वात वेगवान ....... चीता
तरीही, सिंह जंगलाचा राजा आहे. कारण ...
सिंह हां धैर्यवान, धाडसी, आत्मविश्वासाने चालतो, भय दाखवतो
सिंह हा धोका घेणारा प्राणी आहे
कोणताही प्राणी त्याच्यासाठी फ़क्त अन्न आहे असा त्याचा विश्वास आहे
सिंहामधून आपल्याला काय शिकायला मिळते
आपल्याला सर्वात वेगवान बनण्याची आवश्यकता नाही
आपल्याला सर्वात हुशार बनण्याची गरज नाही
आपल्याला उज्ज्वल बनण्याची गरज नाही
आपल्याला आवश्यक आहे साहस, स्वतावर विश्वास, आणि प्रयत्न करण्याची इच्छा,
म्हणुन आयुष्यात सिंह व्हा
*******
इतरांमध्ये आपल्या आनंदाचा शोध घेऊ नका,
ऐसे केल्याने आपल्याला जगभरात एकटे असल्यासारखे वाटेल
आपल्यामध्ये आपला आनंद शोधा आणि आपल्याला नेहमीच आनंद वाटेल
*******
काहीतरी कुठेतरी जीवनात प्रेम पाहिजे .....
अन्यथा
मृत व्यक्तीसाठी कोणी "ताजमहल" तयार करत नाही
*******
"अभिमान" येतो ...
जेव्हा आपण विचार करतो की आम्ही काहीतरी केले आहे
आणि:
"सन्मान" येतो .....
जेव्हा जगाला वाटते की आपण काहीतरी केले आहे
*******
स्वतःबद्दल कोणत्या देवाला वीचारु नका की,
फकीरलाही विचारू नका ...
थोडा वेळ फक्त डोळे बंद करा.
आणि आपल्या विवेकबुद्धीला मनाला विचारा ...
तुम्हाला उत्तेर नक्की सापडेल।
*******

Good morning thoughts for women Respect:

स्त्री गुलाब नाही, ........ती स्वताच एक बगीचा आहे जिथे मी बागकाम करणारा आहे ...
*******
मुलीं कधीच कोणासाठी खेळणी नाहीत
बाबा तर असेच बाहुली म्हणुन हाक़ मारयाचे।
#respectwomen
*******

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

< >